शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

Read more

मुंबई : झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?

फिल्मी : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, कुटुंबात खूप काही...

क्राइम : वरातीत सराव करून शिवकुमारचा गोळीबार; स्नॅपचॅट, इन्स्टावरून गुन्हेगारांचा संवाद

क्राइम : भंगारवाल्याला यूपीतून अटक; शूटर्सना पुरविले पैसे आणि घर शोधण्यासाठीही केली मदत 

क्राइम : Baba Siddique : धक्कादायक! एका महिन्यात १० वेळा केला सिद्दिकींच्या हत्येचा प्रयत्न, 'या' कारणामुळे झाले अयशस्वी

क्राइम : Baba Siddique : YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा

पुणे : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; बिश्नोई गँगमध्ये भरती होण्यासाठी राजस्थानात झाला होता कॅम्प

फिल्मी : Salman Khan : गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?

क्राइम : Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...

मुंबई : सलमान, तू बिष्णोई समाजाची माफी माग, भाजपच्या नेत्याची पोस्ट! सिद्दीकींच्या हत्येनंतर आवाहन; ठरला चर्चेचा विषय