शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून किती पैसा खर्च झाला?; योगींनी हिशोब सांगितला

फिल्मी : 'शोले' अन् श्रीरामाचं आहे खास कनेक्शन, ड्रीम गर्ल हेमा मालिनी म्हणाल्या, 'बसंती...'

राष्ट्रीय : राम मंदिर सोहळा, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांनी घेतला आक्षेप; म्हणाले...

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

नाशिक : अयोध्येतील राममंदिर सोहळ्याच्या पाश्व'भूमीवर नाशकात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

सोलापूर : तेवीस हजार सोलापूरकरांनी श्रीरामांसाठी विणली शाल, उपक्रमाला रविवारपर्यंत मुदतवाढ

फिल्मी : राम-सीता आणि लक्ष्मण पोहचले अयोध्येत! 'रामायण'मधील कलाकार 'हमारे राम आयेंगे' अल्बमच्या शूटिंगसाठी एकत्र

राष्ट्रीय : मूर्ती घडविताना दगड डोळ्यात गेला, वेदना होत असतानाही थांबले नाहीत हात

उत्तर प्रदेश : महाराष्ट्राच्या सुंद्रीची धून अयोध्यानगरीत निनादणार! प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी देशभरातील विविध वाद्यांच्या वादनाचा कार्यक्रम

राष्ट्रीय : “होय, निमंत्रण मिळाले, रामलला दर्शनासाठी अयोध्येला जाणार”; शरद पवारांचे चंपत राय यांना पत्र