शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'जय श्री राम म्हणणारे राक्षस आहेत', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : Sunrise Over Ayodhya : रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार - सलमान खुर्शीद

आध्यात्मिक : 12 लाख दिव्यांची रोषणाई, गिनीज बुकमध्ये होणार नोंद; अशी असेल अयोध्येतील यंदाची दिवाळी...

राष्ट्रीय : अफगाणिस्तानच्या मुलीने पाठवले पाणी, त्याच पाण्याने योगींच्या हस्ते रामललाचा अभिषेक

क्राइम : अयोध्या : महिला बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; IPS सह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रवृत्त आरोप

राष्ट्रीय : Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर किती वर्ष टिकणार? ‘या’ महिन्यापासून भाविक दर्शन घेऊ शकणार; जाणून घ्या

राष्ट्रीय : “...तर भारतात रामराज्य स्थापन होईल, उलटसुलट बोलणाऱ्यांनी श्रीराम वाचावेत”: अपर्णा यादव

मुंबई : Raj Thackeray Ayodhya Visit: राज ठाकरे दिवाळीनंतर अयोध्येला जाणार, रामलल्लाचं दर्शन घेणार; कांचन गिरीजींनी घेतली भेट

राष्ट्रीय : भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेणार, संत परमहंस यांची घोषणा 

राष्ट्रीय : महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला