शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : अक्षर पटेल होणार बाबा; 'बापू'च्या पोस्टवर 'सूर्या'च्या पत्नीची भारी प्रतिक्रिया, चाहते म्हणाले...

क्रिकेट : टीम इंडियातील स्टार क्रिकेटरनं खास पोस्टसह शेअर केली 'गूडन्यूज'

क्रिकेट : Team India, IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 'या' खेळाडूंना बाकावरच बसावं लागणार?

क्रिकेट : ६, ४, ६ अगदी तोऱ्यात साजरी केली फिफ्टी! टीम इंडियाच्या 'बापू'नं राखली श्रेयस अय्यरच्या संघाची लाज

क्रिकेट : SL vs IND : अविश्वसनीय! रोहितचं अर्धशतक तरी भारताचा संघर्ष; श्रीलंकेने तोंडचा घास पळवला

क्रिकेट : SL vs IND Live : भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी! रोहितने गिललाही बॉलिंग दिली; श्रीलंकेची मात्र वाट लागली

क्रिकेट : IND vs SL: भारताने आधीच मालिका जिंकली, तिसऱ्या T20साठी टीम इंडियात होणार ४ मोठे बदल?

क्रिकेट : SL vs IND : निसांकाने धाकधुक वाढवली! पण अक्षरची कमाल; परागचे तीन बळी, भारताची विजयी सलामी

क्रिकेट : विराट कोहलीला मोक्याच्या क्षणी सूर गवसला; अक्षरसोबत आफ्रिकेसमोर उभं केलं तगडं लक्ष्य 

क्रिकेट : नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले