शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : India vs England 3rd Test : चेंडूला थूंकी लावली, अम्पायरसोबत हुज्जत घातली; भारताला रोखण्यासाठी इंग्लंडनं अनेक रडीचे डाव खेळले!

क्रिकेट : India vs England 3rd Test : अक्षर पटेलचा दणका, त्यात रोहित शर्माचे अर्धशतक; पहिल्या दिवशी पडल्या १३ विकेट्स

क्रिकेट : India vs England 3rd Test : बेन स्टोक्सनं असं केलं तरी काय, की विराट कोहलीला अनावर झाला राग; सुनील गावस्करांनी टोचले कान

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : अक्षर पटेलनं रचला इतिहास; ३२ वर्षांत एकाही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही, ते करून दाखवलं

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : 'गल्ली बॉय' अक्षर पटेलनं दाखवला इंगा; भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती 

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test Live : इंग्लंड प्रथम फलंदाजी करणार; टीम इंडिया दोन बदलांसह मैदानावर उतरणार