शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : Warner Shaw Shardul Axar, IPL 2022: वॉर्नर, शॉ यांची अर्धशतके; पटेल-शार्दूलची 'दे दणादण' फटकेबाजी! कोलकाताला २१६ धावांचे मोठं आव्हान

क्रिकेट : Pink Ball Test, IND vs SL 2nd Test Live Updates: Day Night Test मध्ये भारताची पहिली फलंदाजी; संघात करण्यात आला मोठा बदल; 'या' खेळाडूचा पत्ता कट!

क्रिकेट : IND vs SL, 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल, BCCI ने केली घोषणा; जाणून घ्या कधी, केव्हा व कुठे होणार ही लढत

क्रिकेट : IND vs SL, 2nd Test : एक गेला, एक आला; दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल झाला, अष्टपैलू खेळाडू परतला

क्रिकेट : KL Rahul, IND vs WI T20 Series: मोठी बातमी: लोकेश राहुल, अक्षर पटेल यांची ट्वेंटी-२० मालिकेतून माघार; दोन युवा खेळाडूंचा टीम इंडियानं घेतला आधार

क्रिकेट : IND vs WI Series : १, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी एक खेळाडू विलगीकरणात

क्रिकेट : Axar Patel Engagement: हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू, पाहा कोण आहे टीम इंडियाच्या अष्टपैलूची होणारी पत्नी मेहा

क्रिकेट : Axar Patel Engagement: अक्षर पटेलनं वाढदिवसाला गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा; पाहा Photo

क्रिकेट : २०२१मधील सर्वोत्तम कसोटी एकादश संघात विराट कोहलीला मिळालं नाही स्थान, भारताच्या चार खेळाडूंचा समावेश 

क्रिकेट : Big Blow : रवींद्र जडेजासह टीम इंडियाचे चार टॉप खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार; टीम इंडियाला मोठा धक्का