शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अविका गौर

बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

Read more

फिल्मी : ‘बालिका वधु’नं गुपचूप उरकलं लग्न? अविका गौरचा फोटो पाहून सुरु झाली चर्चा

फिल्मी : चर्चा तर होणारच,अविका गौरने बॉयफ्रेंडसह शेअर केला रोमँटीक फोटो,एकत्र घालवतायत वेळ

फिल्मी : 'बालिका वधु' फेम अविका गैरने वजन कमी केल्यावर शेअर केला बिकनीमधला फोटो, दिसतेय ग्लॅमरस

फिल्मी : ‘बालिका वधु’च्या ‘आनंदी’ला मिळाला तिच्या स्वप्नातला राजकुमार! अविका गौर आहे प्रेमात