शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आतिशी

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. 

Read more

राष्ट्रीय : झोपड्या तोडण्यास विरोध, माजी मुख्यमंत्र्यांना अटक

राष्ट्रीय : 'या' तिघांमुळे मद्य धोरणात 2 हजार कोटींचे नुकसान, आतिशी यांचा मोठा दावा!

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर 

राष्ट्रीय : भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या

राष्ट्रीय : सरकार आमचे, अजेंडा आमचा, तर...; आतिशी यांच्यावर CM रेखा गुप्ता यांचा पलटवार, स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, केजरीवाल-आतिशी यांनाही आमंत्रण; नितीश कुमार अनुपस्थित राहणार

राष्ट्रीय : १० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही, आतिशी यांचा टोला

राष्ट्रीय : आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त 

राष्ट्रीय : 'आप'चे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव; आतिशी यांनी मात्र गड राखला!

राष्ट्रीय : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?