शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

संपादकीय : देशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक

राष्ट्रीय : अटलजी अनंतात विलीन, माजी पंतप्रधानांना अखेरचा निरोप

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee :...तब तक अटलजी का नाम रहेगा! हजारो मुखांतून निघाली घोषणा

संपादकीय : वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय

संपादकीय : अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी

मुंबई : वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपा नगरसेवक असंवेदनशील

ठाणे : अटलजींनी लावलेल्या रोपट्याचा झाला वृक्ष

ठाणे : वाजपेयींना सरस्वतीचा वरदहस्त, राम कस्तुरे यांनी जागवल्या आठवणी

वसई विरार : पालघर जिल्ह्यात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे : Atal Bihari Vajpayee : ‘अटलजी’ राजकारणातील अंतिम शब्द