शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

संपादकीय : उदारमतवादी नेत्याची उणीव आज जाणवते!

संपादकीय : अटलजींची उमदी आठवण

राष्ट्रीय : 'त्यांच्या शोकसभेमध्ये बोलण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते'

अकोला : अटलजींच्या त्याग, समर्पणामुळेच भाजपाला अच्छे दिन -  खासदार संजय धोत्रे 

ठाणे : वाजपेयींच्या कविता मार्गदर्शक- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

पुणे : पुणेकरांकडून अटलजींना श्रद्धांजली

जळगाव : अटलजींचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी

राष्ट्रीय : हरिद्वारमध्ये वाजपेयींच्या अस्थींचं केलं विसर्जन, अमित शाह, राजनाथ सिंहांबरोबर अनेक दिग्गजांची उपस्थिती

राष्ट्रीय : VIRAL: अटलबिहारींचं जाणं अन् मोदींचं हसणं; 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

राष्ट्रीय : ग्वाल्हेरमध्ये ‘अटल’ मंदिरात होते दररोज पूजा