शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

ठाणे : अटलजींना आगळीवेगळी काव्यांजली; दिनेश गुप्ता लिहिणार १२ तास कविता

वर्धा : श्रद्धेय अटलजी अमर रहे...

नागपूर : हा तर आमच्यासाठी ‘प्रेरणाकलश’

सांगली : सांगली : कृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

महाराष्ट्र : अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश सांगलीत, दर्शनासाठी गर्दी

पुणे : राज ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींना चित्रातून वाहिली आदरांजली

पुणे : VIDEO : ...अन् राज ठाकरेंनी दोन मिनिटांत साकारलं अटलबिहारींचं रेखाचित्र 

नागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश नागपुरात दाखल

सोलापूर : अटलजींच्या अस्थींचे आज पंढरपूरातील चंद्रभागेत विसर्जन; सोलापूरात झाले आगमन