शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

महाराष्ट्र : ना जॉर्ज हिंंदुत्ववादी झाले, ना वाजपेयी समाजवादी : निळू दामले

सोलापूर : सुभाष देशमुखांनी विचारले, ‘कशावर बोलू ?’  समोरुन आवाज घुमला, ‘कर्जमाफीवर बोला !’

संपादकीय : प्रायश्चित्ताचा सोहळा

राष्ट्रीय : वाजपेयींचे स्मारक राष्ट्राला समर्पित  

परभणी : परभणी :चित्रकला स्पर्धेत ४५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : सत्ताधारी काळात देखील निरागसता जपणारे वाजपेयी एकमेव राजकारणी : गिरीश बापट 

पुणे : त्या प्रतिकुल परिस्थितीतही अटलजी स्वत: युध्दभूमीवर आले आणि.....  

संपादकीय : मुत्सद्दी अटल आणि मेहनती मोदी, उदारमतवादी हिंदू आणि करारी हिंदुत्व

संपादकीय : 'अजातशत्रू' - अटलबिहारींना जयंतीदिनी अभिवादन

ठाणे : अटलजींनी दाखविलेल्या मार्गावरूनच मोदींची वाटचाल : फडणवीस