शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

क्रिकेट : 'बालाजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी, यहां बिजली खड़ी' हे गाणं पाकिस्तानामध्ये होतं हिट, पण का...

क्रिकेट : ... तर पाकिस्तानमध्येही सहज निवडणूक जिंकू; भाजपाच्या दिग्गज नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

राष्ट्रीय : Birthday विशेष : स्मशानभूमीत असताना मोदींना मुख्यमंत्री बनण्याचा कॉल आला

राष्ट्रीय : स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee : वाजपेयींबद्दलच्या 'या' 10 दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत का? 

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee : पत्रकार ते पंतप्रधान; वाजपेयींचा थक्क करणारा राजकीय प्रवास

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वाचं स्थान

राष्ट्रीय : वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

राष्ट्रीय : ...तर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला असता स्वत:चा विक्रम; फक्त 1 मिनिट होते दूर

संपादकीय : कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत