शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: विज्ञानाची आवडच नाही तर आदर असणारे पंतप्रधान : डॉ रघुनाथ माशेलकर 

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: ‘तेजस’ ची ‘अटल’ भरारी; इंजिननिर्मितीला मिळाले फ्रान्सचे सहकार्य

पुणे : Atal Bihari Vajpayee : ...अाणि त्याच्यासाठी अटलजी दहा पाऊले मागे अाले

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयी यांचं अंत्यदर्शनाला सुरुवात, पाहा व्हिडीओ

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: महान राजकारणी, दूरदर्शी विचारक गमावलाः विजय दर्डा

नागपूर : वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा

जळगाव : अटलजींच्या निधनामुळे प्रेरणादायी नेतृत्व हरपले- माजी खासदार वाय.जी.महाजन

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असलेले अटलजी

संपादकीय : Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित 'या' सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?