शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

पुणे : Atal Bihari Vajpayee : ‘अटलजी’ राजकारणातील अंतिम शब्द

सांगली : अटलबिहारी वाजपेयीचा सागरेश्वर दौरा राहूनच गेला- सु. धो. मोहिते यांच्याकडून आठवणीला उजाळा

पुणे : जननायक अटलजींना रंगावलीतून दीप श्रद्धांजली

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Funeral: अटलबिहारी वाजपेयींची चिरनिद्रा; मानसकन्येनं दिला मंत्राग्नी

पुणे : पुणे महापालिकेच्या सभागृहातील भाषणात अटलजींच्या उदारमतवादी चेहऱ्याचे दर्शन

कोल्हापूर : Atal Bihari Vajpayee : वाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व  : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा

राष्ट्रीय : आणि... एक महाकाव्य संपले; राज ठाकरे यांची वाजपेयींना चित्रातून श्रद्धांजली

छत्रपती संभाजीनगर : Atal Bihari Vajpayee : अटलजींचा मराठवाड्याशी विशेष स्नेह जडलेला होता

छत्रपती संभाजीनगर : Atal Bihari Vajpayee : ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल के...’

छत्रपती संभाजीनगर : Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह