शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एशिया कप

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : Asia Cup : लोकेश राहुलला संधी मिळणे अवघड, श्रेयस अय्यरचेही पुनरागमन 'फिटनेस'मुळे संकटात

क्रिकेट : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? हार्दिक पांड्याकडून जबाबदारी जाणार, 'या' खेळाडूचे नाव चर्चेत 

क्रिकेट : आशिया कपमधील पहिला सामना पाहण्यासाठी जय शाह पाकिस्तानला जाणार? PCBनं दिलं आमंत्रण

क्रिकेट : आशिया कपसाठी बांगलादेशी खेळाडूचा 'धाडसी' सराव; निखाऱ्यावरून चालतानाचा video viral

क्रिकेट : आमचे क्रिकेटपटू भारतातून येणाऱ्या पैशावर..., शोएब अख्तरनं सांगितलं आर्थिक 'गणित'

क्रिकेट : संजू सॅमसनला आशिया चषकातून डच्चू? चौथ्या स्थानाचा तिढा सुटण्याची चिन्हे

क्रिकेट : भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांच्या किमती ठरल्या; बघा खिशाला परवडतात का?

क्रिकेट : जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण

क्रिकेट : संजू सॅमसनला डच्चू, लोकेश राहुलची एन्ट्री! Asia Cup साठीच्या भारतीय संघाबाबत मोठे अपडेट्स

क्रिकेट : आशिया चषकाच्या तोंडावर पाकिस्तानला मोठा धक्का; स्टार क्रिकेटरने तडकाफडकी घेतली निवृत्ती