शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एशिया कप 2023

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : Women's T20 Asia Cup 2022: महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाचे वर्चस्व; जाणून घ्या पॉइंट टेबल 

क्रिकेट : Asia Cup, INDWvsUAEW: भारतीय महिला संघाच्या विजयाची हॅटट्रिक! स्मृती मानधनाच्या नेतृत्वात UAE चा केला पराभव

क्रिकेट : Asia Cup, INDWvsMALW: भारतीय महिलांचा विजयरथ सुरूच! मलेशियाला नमवून आशिया चषकात मिळवला दुसरा विजय

क्रिकेट : Asia Cup, INDWvsMALW : भारतीय महिलाही पाकिस्तानवर पडल्या भारी, आशिया चषक स्पर्धेत शेजाऱ्यांचा विक्रम मोडला

क्रिकेट : INDW vs SLW: श्रीलंकेला अवघ्या १०९ धावांवर गुंडाळले; आशिया चषकात भारतीय संघाची विजयी सलामी

क्रिकेट : INDW vs SLW: ११ चौकार आणि १ षटकार! जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान 

क्रिकेट : Women’s Asia Cup 2022: आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी? 

क्रिकेट : India vs Pakistan : जय शाह यांची मोठी घोषणा; तारीख मार्क करा, ७ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० सामना!

क्रिकेट : Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; भारत सातव्यांदा जिंकणार किताब? 

क्रिकेट : Gautam Gambhir Virat Kohli: ही फालतूगिरी आता थांबवा...; विराट कोहलीबद्दल बोलताना गौतम गंभीर संतापला