शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; रघुनाथपूरमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे ५ डब्बे रूळावरून घसरले!

राष्ट्रीय : वंदे भारत' एक्स्प्रेस भगव्या रंगात का? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं वैज्ञानिक कारण, जाणून घ्या...

राष्ट्रीय : स्लीपर ‘वंदे भारत’ निर्मितीचा खर्च किती? रेल्वेमंत्र्यांनी दाखवली इंटिरिअरची पहिली झलक

राष्ट्रीय : देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस; मोदींनी स्वतः शेअर केले फोटो, पाहा कसे आहे?

राष्ट्रीय : भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस तयार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय : ५२ लाख बनावट मोबाईल कनेक्शन बंद, सिमकार्ड डिलर्सची पोलीस पडताळणी आता अनिवार्य - अश्विनी वैष्णव

राष्ट्रीय : देशातील १०० शहरांमध्ये १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस धावणार; ५७ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

राष्ट्रीय : १-२ नाही, भारतीय रेल्वेचे कर्ज तब्बल ८ हजार कोटींनी वाढले! २०२० पासून अनेकपटीने भर पडली

राष्ट्रीय : ‘वंदे भारत’वर दगडफेकीच्या घटना; आातपर्यंत किती लाखांचे नुकसान झाले? रेल्वेमंत्री म्हणाले...

राष्ट्रीय : वंदे भारत ट्रेनचे रुपडे पालटले,‘केसरिया’ रंगात अवतरली; २५ मोठे बदल होणार, सुविधा वाढवल्या!