शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : अभिनेता होण्यापूर्वी अशोक सराफ करायचे 'या' क्षेत्रात काम; सहकाऱ्यांमुळे सोडली पहिली नोकरी

फिल्मी : लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक मामांनंतर तूच.., कुशल बद्रिकेला मिळाली लाखमोलाची प्रतिक्रिया, उत्तर देत अभिनेता म्हणाला…

फिल्मी : अशोक सराफ यांना एकदा ट्रेनमध्ये ब्लँकेटखाली चेहरा लपवून करावा लागला होता प्रवास, का ते जाणून घ्या?

फिल्मी : अशोक मामांच्या मुलाचा पॅरिसमध्ये पासपोर्टच गेला होता चोरीला, 'या' बड्या नेत्याने केली मदत

फिल्मी : फोटोत अशोक सराफ यांच्यासोबत दिसणाऱ्या या तरुणीला ओळखलंत का?, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा

फिल्मी : 'खात्यात १५ हजार आहेत,तुला हवे तेवढे काढ'; पडत्या काळात अशोक सराफ यांनी केली होती नाना पाटेकरांना मदत

फिल्मी : अशोक सराफ यांच्या सख्ख्या धाकट्या भावाला पाहिलंत का?, प्रसिद्धीपासून राहतात खूप दूर

फिल्मी : अशोक मामांनी प्रशांत दामलेंना दिलेलं टोपणनाव माहितीये का? आजही याच नावाने मारतात हाक

फिल्मी : अशोक सराफ अन् निवेदिता यांच्या प्रेमाचा 'तो' किस्सा, चक्क शाहरुख काजोलच्या DDLJ मध्ये बघायला मिळाला

फिल्मी : ...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी