शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक सराफ

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

Read more

फिल्मी : अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड

फिल्मी : सचिन आणि माझी आधी कधीच मैत्री नव्हती, कारण..; अशोक सराफ यांनी केला खुलासा

फिल्मी : अशोक सराफांसोबत काम करणारी ‘ही’ मुलगी आता आहे मातब्बर राजकारणी! तुम्ही ओळखलं का?

फिल्मी : रंजना देशमुख खूप चांगली नटी होती..., अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?

फिल्मी : मी अभिनय करणं थांबवलं तर..; पद्मश्री अशोक सराफ यांचं मोठं विधान, म्हणाले- मस्करी वाटेल, पण..

फिल्मी : अशोक सराफांचे आवडते सहकलाकार कोण? दिग्गज अभिनेत्यांंचं घेतलं नाव, वाचून थक्क व्हाल!

फिल्मी : अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर तब्बल २० वर्षांनी एकत्र दिसणार, सेटवरचा फोटो समोर

फिल्मी : मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए, असं का म्हणाले अशोक सराफ?

फिल्मी : लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने..; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले?

फिल्मी : मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण..., अशोक सराफ स्पष्टच बोलले