शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : शिवसेनेने आधी एनडीएमधून बाहेर पडावे, अशोक चव्हाण यांची अट

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची पुनरावृत्ती

नांदेड : लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले 

नांदेड : भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव 

नांदेड : भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणांचा झंझावात कायम; भाजपचे गोरठेकर पराभवाच्या दारात

नांदेड : भोकर निवडणूक निकाल: पुन्हा अशोक अशोक चव्हाणांचा झंझावात की  इतिहास रचणार गोरठेकर ?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019: मराठवाड्यात काट्याच्या लढती; मुंडे भावंडांमध्ये चुरशीचा सामना

नांदेड : Maharashtra Election 2019: खोटारडेपणा भाजप-शिवसेना सरकारच्या अंगी ठासून भरलाय