शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : ईडीनं पुन्हा उघडली 'आदर्श'ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का

महाराष्ट्र : Maharashtra CM: आता अजित पवारांचे काय होणार? उद्धव ठाकरेच ठरवणार

मुंबई : Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी'' 

मुंबई : Maharashtra Government: महाविकासआघाडी आज सत्तास्थापनेचा दावा करणार?; एकनाथ शिंदे म्हणतात...

मुंबई : Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या बैठक; सत्तास्थापनेची कोंडी फुटणार?

महाराष्ट्र : 'काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल'

नांदेड : राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा भाजपचा प्रयत्न

मुंबई : Maharashtra Government : 'त्या' इशाऱ्यानंतर सोनिया गांधी नरमल्या; शिवसेनेबाबत पवारांशी बोलल्या!

महाराष्ट्र : फडणवीस उद्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात का? काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेला आघाडी पाठिंबा देणार? काँग्रेस नेते शरद पवारांच्या घराकडे