शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : फडणवीस यांची 'रॉयल्टी' एकाच व्यक्तीकडे असल्याने हमरीतुमरीचे प्रकार

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये : रोहित पवार

नांदेड : ...तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू - अशोक चव्हाण

नांदेड : हा मल्टीस्टारर नाही, हॉरर सिनेमा : देवेंद्र फडणवीस

नांदेड : मराठवाडा प्रश्नी पंकजा मुंडे यांचे उपोषण म्हणजे, 'देर आये दुरुस्त आये'

महाराष्ट्र : महाविकास आघाडी म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा?; अजित पवारांचं भन्नाट उत्तर

मुंबई : 'काहीही लिहून दिलेलं नाही', अशोक चव्हाणांच्या सिनेमात शिवसेनेची एंट्री 

मुंबई : 'हा मल्टीस्टारर सिनेमा यशस्वी होणार', चव्हाणांच्या वक्तव्यानंतर थोरांतांचे स्पष्टीकरण

मुंबई : ''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

महाराष्ट्र : ...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित