शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

राजकारण : “मराठा आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; चंद्रकांत पाटलांचे विधान हास्यास्पद अन् दुर्दैवी”

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार

मुंबई : भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार

नांदेड : पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चिखलीकर; जिल्हा बँक निवडणूक घोषणेपूर्वीच शह-काटशहाचे राजकारण

महाराष्ट्र : Ashok Chavanम्हणतात राज्याचे उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार नाही |Sur Jyotsna Awards |Maharashtra

राजकारण : SurJyotsna Awards 2021: राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का?; अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...

राजकारण : विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस सदस्याची सहज निवड - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयातही जिंकूच - अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : रस्ते कामांसाठी १५ हजार कोटी उभारणार; अधिक निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न : अशोक चव्हाण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'त्या' शब्दावर अशोक चव्हाणांचा आक्षेप, व्यक्त केला संताप