शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

राजकारण : 'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली'

राजकारण : मराठा आरक्षण सुकर करण्याची संधी केंद्राने गमावली, अशोक चव्हाणांची खंत

महाराष्ट्र : EWS साठी घटनात्मक तरतूद शक्य तर मराठा आरक्षणासाठी का नाही?, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना सवाल 

मुंबई : Maratha Reservation: 'महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण द्यायचेच नाही, म्हणूनच हे कारण देताहेत'

पुणे : मराठा क्रांती मोर्चाची तोफ पुन्हा एकदा धडाडणार! लवकरच आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू होणार

राजकारण : Maratha Reservation: पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथिल केल्याशिवाय आरक्षण कसे देणार?अशोक चव्हाण यांचा सवाल

महाराष्ट्र : Ashok Chavan : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा

राजकारण : मराठा विद्यार्थ्यांसाठी 14 ठिकाणी वसतिगृहे, अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : राज्यात 1800 कोटींचे रस्ते गेले वाहून, मंत्री अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन

सिंधुदूर्ग : नाटळ-कनेडी पुलाला 6 कोटीची मंजुरी मिळणार