शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra winter session 2021 : शिवस्मारक कधी? सभागृहात पडसाद; न्यायालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा - अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : चक्क टक्केवारीत अडकली रस्त्यांची कामे; २५ कोटींच्या कामांचा नारळ फोडल्यानंतर भांडणे

नांदेड : केंद्राची मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणासारखी तत्परता महाराष्ट्रातील आरक्षणांसाठी का नाही ? 

नांदेड : नांदेड-लातूरला थेट रेल्वेमार्गाने जोडा, निम्मा खर्च राज्य शासन उचलेल : अशोक चव्हाण 

जालना : आता बारा बलुतेदारांचा क्रमांक, केंद्र सरकार सर्वांचे आरक्षण घालविण्याच्या तयारीत : अशोक चव्हाण

नाशिक : MahaVikas Aghadi: “अशोक चव्हाण चुकीचं बोलले नाही, काँग्रेसमुळे ही सत्ता आहे”; बाळासाहेब थोरातांनी केले समर्थन

महाराष्ट्र : MahaVikas Aghadi: “काँग्रेसचा वाटा मोठा, आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे”: अशोक चव्हाण

महाराष्ट्र : OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच

महाराष्ट्र : Obc Resrvation : सत्ताधारी-विरोधक ओबीसींवरून भिडले; झाडल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नांदेड : ५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण