शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : Politics: मुख्यमंत्र्यांना समजवा, विकासात राजकारण नको, फडणवीस यांचा अशोक चव्हाणांना सल्ला

नांदेड : शरद पवारांना यूपीएचा अध्यक्ष करणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते : नाना पटोले

नांदेड : सिडको वासीयांच्या घरे हस्तांतराचा प्रश्न लवकरच सोडवू, अशोक चव्हाण यांचे आश्वासन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी समर्पित मागासवर्ग आयोग नेमणार; अशोक चव्हाणांची विधान परिषदेत घोषणा

महाराष्ट्र : चांगल्या मोबदल्यामुळे भूसंपादनाला प्रतिसाद; मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : Ashok Chavan: 'अरबी समुद्रातील स्मारक लवकरच उभारण्याची राज्य सरकारची भूमिका'

महाराष्ट्र : नाना पवार यांच्यावरील कारवाई मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून- चव्हाण

मुंबई : OBC Reservation: अजित पवार अन् अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

पुणे : PM Modi In Pune | 'पुण्याचा मेट्रो प्रकल्प काँग्रेसने आणला, भाजप श्रेय घेतंय'; मोदींच्या दौऱ्याचा काँग्रेसकडून निषेध

नांदेड : ‘पीडब्ल्यूडी’ १५ हजार काेटींचे कर्ज घेऊन करणार राज्य आणि जिल्हा मार्गांचा विस्तार