शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : केंद्राच्या कोरड्या आश्वासनावर राज्य सरकार कृतकृत्य; फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणी अशोक चव्हाणांची टीका

महाराष्ट्र : काँग्रेस फुटीची चर्चा; डॅमेज कंट्रोलसाठी थोरात सरसावले

नांदेड : अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे

मुंबई : काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला अशोक चव्हाणांची दांडी, अमित शहांचे राज'कारण' चर्चेत

ठाणे : असंतुष्टांचे भाजपमध्ये आम्ही स्वागत करतो, पक्ष फोडण्यात रस नाही; रावसाहेब दानवे

ठाणे : “कोणाचे पक्ष फोडण्यात भाजपला स्वारस्य नाही, कोणी असंतुष्ट होऊन पक्षात आले तर स्वागत”

पुणे : अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य

महाराष्ट्र : फडणवीस-चव्हाण भेट; भाजप प्रवेशाची चर्चा! राज्याच्या राजकारणात खळबळ, चव्हाण यांच्याकडून इन्कार

मुंबई : Maharashtra Political Crisis: अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग!