शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : 'संजय शिरसाठांना ठाकरेंच्या सेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही'; आता चव्हाणांनी वर्तवले भाकीत

मुंबई : Maharashtra Politics : 'अशोक चव्हाण लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील', शिवसेनेतील 'या' नेत्याचा गौप्यस्फोट

परभणी : 'भाजप म्हणजे सत्ता, संपत्तीसह विविध यंत्रणांची शक्ती असलेली कौरव सेना': अशोक चव्हाण

नांदेड : अशोकराव पोहोचले गारपीटग्रस्तांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

महाराष्ट्र : भाजपाच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Budget : 'फिल गुड फॅक्टर' निर्माण करणारा अर्थसंकल्प, अशोक चव्हाणांचा टोला

नांदेड : माझा विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या आरोपाने खळबळ, रोख कुणाकडे?

नांदेड : 'माझ्यावर पाळत ठेवली जात आहे'; अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

महाराष्ट्र : ते माझे मित्र की शत्रू?; राधाकृष्ण विखे पाटलांच्या ऑफरवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

नागपूर : फुकेंचा तायवाडेंना काँग्रेस सोडण्याचा सल्ला, तर चव्हाण यांची फुकेंनाच ऑफर