शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : 'नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेस नामशेष झाला'; आशिष देशमुख यांची टीका

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस, अस्वस्थता; मोठमोठे नेते भाजपाच्या संपर्कात

मुंबई : काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राऊत यांचा सवाल

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक अन् पुन्हा एकदा राजकीय भूकंप; गुप्त मतदानात मोठा धमाका?

मुंबई : अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंकडे राजीनामा; हाती लिहिलेल्या 'त्या' एका शब्दाने उलगडलं कोडं

मुंबई : राज्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप! नाना पटोले तातडीने दिल्लीला जाणार, वरिष्ठांशी चर्चा करणार

महाराष्ट्र : अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला राम-राम, आमदारकीही सोडली; पुढील वाटचालीबाबत चर्चांना उधाण

मुंबई : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

नांदेड : निवडणूक आयोगाचा अजब न्याय, आता जनतेच्या न्यायालयातच निर्णय लागेल:अशोक चव्हाण

नागपूर : समसमान जागावाटप होऊ शकत नाही - अशोक चव्हाण