शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

राजकारण : काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका काय? थोरातांनी सगळं सांगितलं... | Balasaheb Thorat on Ashok Chavan

राजकारण : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, मतदारांनी काय सल्ला दिला? Nanded Public on Ashok Chavan

राजकारण : शिवसेना,राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसची बारी! संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' Ashok Chavan BJP

मुंबई : माझी अंत्ययात्राही काँग्रेसच्याच झेंड्यातून निघेल; पक्षांतराची चर्चा रंगताच भाई जगतापांनी मांडली बाजू

मुंबई : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; दमानियांचा निशाणा

वाशिम : जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकारी काँग्रेससोबतच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण

मुंबई : अशोक चव्हाण एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होते; माजी खासदाराचा आरोप

नागपूर : अशोक चव्हाणांच्या राज्यसभा उमेदवारीचा प्रस्ताव नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य 

महाराष्ट्र : नेते गेले पण पक्षाचा 'मणका' कार्यकर्ता असतो, तरूण कार्यकर्त्यांना आता उत्तम संधी आहे