शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : चव्हाण पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; चारही सभागृहांचे दोघेही झाले सदस्य

नांदेड : मी रिटायर्ड, श्रीजयाची इच्छा असल्यास भोकरच्या रिंगणात; अमिता चव्हाण यांचं सूचक विधान

कोल्हापूर : अजित पवार, अशोक चव्हाणांच्या बंडानंतर खोक्यांची भाषा बंद का?; गुलाबराव पाटील यांचे तडाखेबंद भाषण

नांदेड : '...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ'; अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच काँग्रेस आमदाराकडून आव्हान

महाराष्ट्र : राज्यसभेत वर्णी; अशोक चव्हाण म्हणाले की, “माझे येणे अन् नारायण राणेंचे जाणे हे...” 

संपादकीय : वाचनीय लेख - अशोक चव्हाण गेले, काँग्रेसला ‘नाना’ अडचणी!

मुंबई : आज कोण कुठे हे महत्त्वाचं; उमेदवारी अर्जानंतर अशोक चव्हाणांचं पत्रकाराला उत्तर

संपादकीय : निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांचे पक्षांतर काँग्रेसला नाउमेद करणारे 

पुणे : त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार? पृथ्वीराज चव्हाण यांची उपहासात्मक टीका

राष्ट्रीय : भाजपा तीनच जागा लढवणार; महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होणार