शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

अहिल्यानगर : गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्रात काँग्रेससाठी सकारात्मक परिणाम; अशोक चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्र : राज्य सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन येणार : अशोक चव्हाण

नंदूरबार : फडणवीस नव्हे, फसवणूक सरकार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा घणाघात

सांगली : पतंगरावांचे चिमटे, गुदगुल्या आणि हास्यकारंजे, अस्सल गावरान शब्दातील भाषणबाजीने सांगलीकरांना हसविले मनमुराद

कोल्हापूर : राजू शेट्टी यांची गट्टी काँग्रेससोबत शक्य? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टींची सदिच्छा भेट

मुंबई : मनसेची संस्कृती गुंडगिरीची - अशोक चव्हाण

कोल्हापूर : गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे आता रस्त्यावर उतरा, अशोक चव्हाण यांचे आवाहन; व्यापारी-उद्योजकांशी साधला संवाद

कोल्हापूर : राज्य सरकारकडून पानसरेंच्या हत्येचा तपास दाबण्याचा प्रयत्न, अशोक चव्हाण यांचा आरोप

अमरावती : दहा दिवसांचे अधिवेशन हे तर राज्य शासनाचे अपयश, अशोक चव्हाण यांची परखड टीका