ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
अश्लेषा सावंतने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने कमल, कसोटी जिंदगी की, देश में निकला होगा चाँद यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
Read more