शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : शिवसेना हिंदुत्व आणि हिंदू सणांविरोधी; आशिष शेलार यांचा आरोप

महाराष्ट्र : डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?; आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र : राज्यात निर्बंध उठवण्यासाठी ठाकरे सरकारचा 'वाटाघाटीचा' नवा धंदा! - आशिष शेलार 

महाराष्ट्र : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र

महाराष्ट्र : ७५ हजार पत्रांसह CM ना काटेही पाठवणार ! BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | BJP VS Shivsena

राजकारण : 'शरद पवारांना कानशिलात लगावली होती, तेव्हा पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केलं होतं'

राजकारण : परिवहन मंत्री अनिल परब ‘त्या’ व्हिडीओनं अडचणीत येणार; लवकरच CBI चौकशी सुरु होणार?

राजकारण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अन् देशाची माफी मागावी; भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

राजकारण : Narayan Rane: “पोलीस बाजूला ठेऊन आंदोलनाला या, मग...”; भाजपा नेते आशिष शेलार यांचा गंभीर इशारा

पुणे : राणेंना अटक करून तुम्ही सुरुवात केली, आता शेवट आम्ही करू, आशिष शेलारांचा इशारा