शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : Ashish Shelar : छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी, अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या - आशिष शेलार

मुंबई : सत्तेची खुर्ची डळमळीत झाल्याने मुंबईकरांची आठवण - शेलार

मुंबई : आशिष शेलारांनी सुपारी उचललीय, किशोरी पेडणेकरांचा पलटवार

मुंबई : हिंमत असेल तर तिघेही एकत्र लढायला या, सिंधुदुर्ग निकालानंतर शेलारांचे चॅलेंज

महाराष्ट्र : निलंबन कालावधी कमी करण्‍याची मागणी, 12 आमदारांचं विधानसभा उपाध्‍यक्षांना विंनती पत्र

महाराष्ट्र : 12 आमदारांवरून आशिष शेलार-अजितदादांचं रणशिंग | Ashish Shelar Ajit Pawar | Ikde Tikde Lokmat

महाराष्ट्र : Karan Johar च्या पार्टीत महाविकास आघाडीतील मंत्री होता?; Ashish Shelar यांचा सनसनाटी सवाल

महाराष्ट्र : OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच

महाराष्ट्र : Coronavirus : करण जोहरच्या घरी झालेल्या कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरलेल्या पार्टीत होता राज्य सरकारमधील एक मंत्री? भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप

महाराष्ट्र : शेलार तमाशातील वेशात, सेना स्टाईल बॅनरमुळे वाद चिघळला, पाहा काय घडलं? Ashish Shelar