शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : Election Results 2022 : केजरीवालांचा शिवसेना भवनातही सत्कार होईल, युवराज साखर वाटतील

मुंबई : कोण आहे तुषार प्रीती देशमुख?; आशिष शेलारांनी ज्याचा उल्लेख करत नवाब मलिकांचा मागितला राजीनामा

महाराष्ट्र : तक्षकाला संरक्षण देणाऱ्या इंद्राचं आसन वाचू शकलं नाही, उद्धवजी तुमचं काय वाचणार? भाजपचा घणाघात

महाराष्ट्र : Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांच्या अटकेने राज्यात राजकारण तापले; राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक

मुंबई : मुंबई काँग्रेसची 'टाय टाय फिष' अशी परिस्थीती; आशिष शेलार यांचा टोला

मुंबई : बदल व्हायलाच हवाय... लढाई आता सुरु!, आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान

मुंबई : आशिष शेलारांवर भाजपनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी; आदित्य ठाकरेंसमोर मोठं आव्हान

महाराष्ट्र : विधान भवनातील प्रवेशासाठी ते बारा आमदार आक्रमक

महाराष्ट्र : BJP 12 MLAs: भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी; विधानभवन सचिवांना लिहिलं पत्र

मुंबई : इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला