शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Ashadhi Wari: आळंदीत जमला वैष्णवांचा मेळा; जाणून घ्या कसा होणार पालखी प्रस्थान सोहळा

पुणे : Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान; लाखो वारकऱ्यांसहित विठुरायाच्या भेटीला

पुणे : तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

पुणे : Ashadhi Wari : आळंदीत आलेल्या वारकऱ्यांना उन्हाच्या काहिली सोसेना 

सातारा : वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे : Ashadhi Vaari: पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिका; ५ ते ६ दिंड्यांसाठी १ आरोग्यदूत

पुणे : PHOTOS| संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थानासाठी सज्ज

पुणे : Ashadhi Vaari : आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज

महाराष्ट्र : संत तुकाराम, संत एकनाथ पालखीचे आज प्रस्थान

लातुर : लातूर येथील बसस्थानकात वारकऱ्यांचा रात्री उशिरा ठिय्या!