शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

सिंधुदूर्ग : वारकऱ्यांसोबत घडलेला प्रकार संतापजनक, कणकवलीत शिवसेनेचे आंदोलन; सरकारचा केला निषेध

पुणे : Aashadhi Wari: पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर 

पुणे : Ashadhi Wari: कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल; भवानी पेठेतील प्रकार

पुणे : Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वाकडेवाडी येथे आगमन 

पुणे : Ashadhi Wari: आराेग्य विभागाकडून देहू, आळंदीत २२ हजार वारकऱ्यांवर उपचार

महाराष्ट्र : वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा,नाना पटोलेंचा घणाघात

पुणे : कल्लेदार मिशांच्या मुसाफिराची आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी

पुणे : Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा अन् तुकोबांचे आज पुण्यात आगमन; स्वागतासाठी पुणेकर सज्ज

पुणे : Ashadhi Wari 2023: माऊलींचे अजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात आगमन होणार

महाराष्ट्र : आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस