शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

कोल्हापूर : आषाढीसाठी विशेष अडीचशे बस, कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी महामंडळाची सुविधा

पुणे : Ashadhi Wari: पालखी सोहळ्यात खाजगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई, परवानगी न घेता चित्रीकरण केल्यास होणार कारवाई

पुणे : शरद पवार वारीमध्ये चालणार; 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमात सहभागी होणार

पुणे : 'पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटी केव्हा!' माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान

महाराष्ट्र : देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद अन् विण्याचा झंकार; लाखो वैष्णवांचा मेळा, तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; टाळ मृदंगाचा गजर, तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडीत पुढील वर्षी चांदीचा रथ

पुणे : PHOTOS| 'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम...' तुकोबांचे पंढरपूरकडे आज प्रस्थान, भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन