शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Ashadhi Wari: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा; स्वागतासाठी वरवंड सज्ज

मुंबई : आषाढीसाठी सवलतीत प्रवास! एसटीकडून तिकीट दरात सूट; भाविकांसाठी महामंडळाची सुविधा

पुणे : पुलाचा कठडा तुटून पडला; पाटबंधारे व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वारकऱ्यांचा जीवाशी खेळ

पुणे : Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी

पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली; वेळेवर पाऊस पडल्याचा परिणाम

महाराष्ट्र : पंढरीच्या वाटेत मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’; निरक्षरांची नोंदणी करून गावी येताच धडे 

महाराष्ट्र : वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी औषधवारी सज्ज; त्वचेच्या रोगावरील औषधांमध्ये यंदा वाढ

पुणे : माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष

पुणे : वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

पुणे : Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन