शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Ashadi Ekadashi 2025 : यंदा फेसबुक दिंडीमध्ये 'वारी अभिजात मराठीची' मोहीम

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025: देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे

लोकमत शेती : Ashadhi wari: वारीत आरोग्यसेवा : २०२५ मध्ये वारकऱ्यांसाठी किती उपचार केंद्र? येथे मिळेल संपूर्ण माहिती

सांगली : वारकऱ्यांसाठी खुशखबर!, आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांना हिरवा कंदिल

पुणे : संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात 'या' ठिकाणी जास्त वेळ थांबणार; नेमकं कारण काय?

पुणे : Pandharpur Wari 2025: यंदा वेळ बदलणार; संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रात्री ८ नंतर प्रस्थान होणार

लोकमत शेती : Ashadi Yatra 2025 : आषाढी यात्रेनिमित्त पांडुरंगाचे २४ तास दर्शन कधीपासून? जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : Ashadh Wari : संभाजीनगरचा महिला बचत गट करतोय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा

महाराष्ट्र : टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!

लोकमत शेती : Ashadhi Wari : संत निवृत्तिनाथ पालखीचे 10 जूनला प्रस्थान, असा राहील पालखीचा प्रवास