शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Ashadhi Vaari| अधिकाऱ्यांची पालखीमार्ग, पालखीतळांचा आढावा; दक्षता घेण्याचे निर्देश

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad | उद्योगनगरी होणार भक्तिमय, आषाढी वारीसाठी महापालिकेची तयारी

महाराष्ट्र : Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार

पुणे : Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला

पुणे : आषाढी पायीवारी: ग्यानबा तुकाराम माऊलींच्या पालखीचे ११ जूनला प्रस्थान

पिंपरी -चिंचवड : Sant Tukaram Maharaj palkhi:आषाढी वारीच्या परतीचा प्रवास संपला! तुकोबा देहुनगरीत दाखल

पिंपरी -चिंचवड : ST Mahamandal: एसटी बसला यंदा विठुराया पावला...! वारी काळात कोट्यवधींची कमाई

पुणे : Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

पुणे : वारकरी परतल्याने जिल्ह्यांत काेराेना वाढण्याची भीती; सतर्कतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना

सांगली : आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी