शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

गोवा : विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त झाले मन; सत्तरीतील वारकरी पोहोचले पंढरपुरात 

गोवा : आषाढी एकादशी: इतिहास आणि महत्त्व

आंतरराष्ट्रीय : Ashadhi Vari: अमेरिका दुमदुमली विठ्ठलनामाच्या गजराने, न्यू जर्सी येथे पहिल्यांदाच आषाढी वारी

सोलापूर : ३० वर्षांपासून करताहेत वारी, या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान, जाणून घ्या सविस्तर

सोलापूर : पंढरपुरात विठू नामाचा गजर.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आषाढीची शासकीय महापूजा 

लातुर : Ashadhi Wari: विठुरायाच्या दर्शनाला मराठवाड्यातून १,२५० बसेस वारकऱ्यांच्या दिमतीला!

सोलापूर : विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग

सोलापूर : आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट

सोलापूर : दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांचे पाणी, प्रशासनाकडून २५ लाख बाटल्या खरेदी

सखी : सुखदु:ख जगत चालणाऱ्या वारीतल्या आयाबायांची गोष्ट! प्रपंच परमार्थ चालवी समान..