शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Ashadhi Wari: पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे अन् रुग्णवाहिका; देहूत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

पुणे : Ashadhi Wari: माऊलींचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान! वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: तुकोबा विठुरायाच्या भेटीला! पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज, लाखोंचा मेळा देहूनगरीत दाखल

पुणे : इंद्रायणी जलप्रदूषणाबाबत कारवाई कधी करणार? प्रदूषण मंडळाविरोधात पालखी आंदोलन

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी

पुणे : Ashadhi Wari: आळंदीत आषाढी वारीनिमित्त २४ तास पोलिसांचा खडा पहारा

पुणे : Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० शौचालयांची सुविधा; पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज

पुणे : Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’

महाराष्ट्र : विधानसभा डोळ्यासमोर...! राहुल गांधी वारकरी होणार; विठ्ठलाच्या नामघोषात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता

सांगली : शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा