शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

पुणे : Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल

पुणे : Ashadhi Wari: अजित पवारांनी टाळ हाती घेत केला विठूनामाचा गजर; बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत सपत्नीक

भक्ती : आषाढी वारी : दृश्य-अदृश्याचा बोधप्रपंच

फिल्मी : लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक

सातारा : Satara: ‘ज्ञानोबा-ज्ञानोबा’च्या जयघोषात माउलींच्या पादुकांना नीरा स्नान; लोणंदनगरीत विसावला वारकऱ्यांचा मेळा

सातारा : Satara: श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी प्रस्थान

पुणे : Ashadhi Wari: नाम तुझे रे नारायणा! फोडी पाषाणाला पान्हा!! माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्प वृष्टीने केले स्वागत

सातारा : माऊलींच्या स्वागतासाठी अवघी सजली लोणंदनगरी!

मुंबई : “वारीत पायी चालत जाणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, कुठे अन् कधी होणार सहभागी?