शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

भक्ती : आनंदाला छळणारी पीडा

सोलापूर : आषाढी वारी; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालतात ४ लाख वारकरी

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

लोकमत शेती : Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल

सोलापूर : राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपुरात दाखल; चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी

सोलापूर : आषाढी वारीपूर्वीच पंढरपुरात मोठी गर्दी; विठ्ठलाच्या दर्शन रांगेत तब्बल सव्वा लाख भाविक

पुणे : Ashadhi Wari: संत तुकोबांच्या पादुकांचे सराटीला निरा स्नान; भक्तिमय वातावरणात पालखीचा पुणेकरांना निरोप

भक्ती : आषाढी एकादशी: विठ्ठलाच्या ‘या’ मंत्रांचा जप वा पठण करा; मिळवा सकारात्मकता, उत्तमोत्तम लाभ

सातारा : ट्रकच्या चाकाखाली सापडून बुलढाण्याचा वारकरी ठार, ट्रकचालक पसार; साताऱ्यातील घटना

सोलापूर : वारकऱ्यांनो पायी चालून थकलात? मग तुमच्यासाठी आहे ना फूट मसाजची व्यवस्था