शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

लोकमत शेती : Ashadh Wari : संभाजीनगरचा महिला बचत गट करतोय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा

महाराष्ट्र : टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!

लोकमत शेती : Ashadhi Wari : संत निवृत्तिनाथ पालखीचे 10 जूनला प्रस्थान, असा राहील पालखीचा प्रवास 

सातारा : Ashadhi Wari 2025: ग्रामविकासमंत्री १४० किलोमीटर पालखी मार्गाची करणार पाहणी 

पुणे : ‘आषाढी वारी’ला पुण्यातून ७०० ‘लालपरी’, एकाच गावातील मोठ्या ग्रुपने बुकिंग केल्यास गाडी थेट गावात जाणार

परभणी : वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा

पुणे : यंदा राजा - प्रधान अन् सावकार - संग्राम बैलजोडींना माऊलींच्या पालखीला मान

बुलढाणा : संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार

लोकमत शेती : Sant Muktai Palkhi : 'या' तारखेला संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : यंदा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला माउलींचे प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर