शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

छत्रपती संभाजीनगर : २० वर्षांची परंपरा असलेली छत्रपती संभाजीनगरातील छायाचित्रकारांची दिंडी पंढरीच्या वाटेवर

सातारा : Satara: पालखी सोहळ्यातील १३ हजार वारकऱ्यांची तपासणी, आरोग्य विभाग चोवीस तास सेवेत 

पुणे : VIDEO: रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी बेलवाडीत पहिले अश्व रिंगण

बीड : Video: हाती पताका, मुखी हरीनाम; मुस्लीम भाविकांकडून वारकऱ्यांची सेवा, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग

बीड : वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची चौकशी करा; बीडच्या सामाजिक कार्यकर्त्यांची दिंडी काढून मागणी

पुणे : वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद; तुकोबांची पालखी सणसरला मुक्कामी

पुणे : Video: मेंढ्या धावल्या रिंगणी...! गजर हरिनामाचा...! इंदापूरात तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे रिंगण

पिंपरी -चिंचवड : 'जगद्गुरू', 'विठ्ठलहृदया', 'महाराज' नावांची सजावट; १५० किलो फुलांनी सजतो तुकोबांचा पालखीरथ!

संपादकीय : 'पंढरीची वाट चालतात इंग्लंड-अमेरिकेतली मराठी माणसं...

पुणे : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत; अजितदादांनी केले रथाचे सारथ्य