शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : “तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?: माऊली, आता आम्हाला तुझा चमत्कार दाखव”

सोलापूर : पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...

महाराष्ट्र : विठूरायाची मनोहर '' थ्रीडी'' वारी तुम्ही अनुभवावी..!

महाराष्ट्र : Ashadhi Ekadashi : कॅलिग्राफरने अक्षरांतून अनेक प्रकारात साकारला विठ्ठल

बीड : अन् तुका झाला आकाशाएवढा...;पाच पालख्यांच्या रिंगण सोहळ्याने अंबाजोगाईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले